शहरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरवात होणार आहे. यासाठी शहरात सात ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी 5 ते 7 कर्मचारी राहणार आहे. पहिल्या टप्प्यात डाॅक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांना लस दिली जाणार असल्याची माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डाॅ. निता पाडळकर यांनी दिली. (व्हीडीओ- सचिन माने)<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.